निसर्गाचे बाळकडू (अंक ३)

लेखक: शिवसांब घोडके, औरंगाबाद पाडळ – stereospermum colaisहे एक मध्यम  उंचीचे पानगळ होणारे झाड आहे.पाने लंबवर्तुळी लांबट आसतात.फिक्कट गुलाबी रंगाची फूले त्यावर लालसर जांभळ्या रेषा आसून थोडेसे शेंड्याकडे वाकलेली असतात.यास लांब वक्र शेंगा येतात व त्यात मखमली कप्प्यात बीज आसते. पिवळ्या शेंगेवर पाडळ शेंगा व संग्रह केलेले बीज.

निसर्गाचे बाळकडू (अंक २)

लेखक: शिवसांब घोडके, औरंगाबाद लाख – Lathyrus sativus Fabaceaeहे वाटाणा वर्गीय लहान पीक वनस्पती आहे.ही गोड वाटाणा सारखीच वनस्पती आहे. साधारण दोन फूट उंचीपर्यंत वाढते. याच्या खोडावर कसलेही केस नसलेले चकचकीत खोड.खोडाजवळ पंख असल्यासारखे असते. पाने अरूंद लांबट आहेत.याची फूले पांढरट निळे ते गूला.जवळजवळ लंबवर्तुळाकार त्यास पंख असलेले असतात. ही वनस्पती कमी पाण्यात तग धरुन राहु…… निसर्गाचे बाळकडू (अंक २) वाचन सुरू ठेवा

निसर्गाचे बाळकडू (अंक १)

लेखक: शिवसांब घोडके अस्वीकरण: औषधी माहिती गावातील ऐकीवआहे, मनाने वापर करु नये. तज्ञांचा सल्ला घ्यावा. चला निसर्ग भ्रमंतीला….आपली संस्कृती ही पुरातन काळापासून निसर्गासी जोडलेली आहे संस्कृतीतील जवळपास सर्वच सण हे निसर्गासी निगडीतच आहेत आणि निसर्गातील वन वन्यजीव यांच्याशी भावनिक असलेले हे कसे एकमेकांना परस्पर पूरक आहेत हे सांंगण्यासाठी व त्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्यक्ष…… निसर्गाचे बाळकडू (अंक १) वाचन सुरू ठेवा

डेटा सेंटर किती ऊर्जा खातात?

लेखिका: अनुजा सावंत, संस्थापक – हरित मराठी Photo by Pixabay on Pexels.com डेटा सेंटर ही अशी ठिकाणं आहेत जिथे संगणकीय आणि नेटवर्किंग उपकरणे केंद्रित असतात. येथे मोठ्या प्रमाणात डेटा संग्रहित, व वितरित केला जातो आणि त्यावर प्रक्रिया हा होते. हे वाचण्यासाठी आपण वापरत असलेला फोन किंवा संगणक यासाठी हे डेटा सेंटर आवश्यक आहेत. गूगल, अँपल,…… डेटा सेंटर किती ऊर्जा खातात? वाचन सुरू ठेवा

‘निसर्गाचे बाळकडू’: हरित मराठी घेऊन येत आहे शिवसांब घोडके यांचं नवीन संपादकीय

परिचय लिहिला आहे विनायक हरिहर सोनवळे यांनी (@vinayak_300) ता.लोहा जिल्हा नांदेड मराठवाडा! मराठवाडा म्हनले की सर्वांच्या नजरेसमोर येतो तो भयावह दूष्काळ, भयंकर उष्णतामान आणि कोरडी उघडी बोडकी गवताळ माळरान त्यातल्या त्यात जंगलाचा विचार करता नांदेड जिल्हा हा काही प्रमाणात प्रचंड दर्या, टेकड्या, व नद्यांनी व्यापलेला व यातुनच दक्षिणेतील गंगा म्हनजे गोदावरी नदी वाहाते आणि नैसर्गिकरित्या…… ‘निसर्गाचे बाळकडू’: हरित मराठी घेऊन येत आहे शिवसांब घोडके यांचं नवीन संपादकीय वाचन सुरू ठेवा

इ -वेस्ट

लेखक: डॉ. नितीन निमकर, मुंबई नमस्कार आपण ई-वेस्ट बद्दल पाहणार आहोत ई वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट यामध्ये आपण वापरणारे रेडिओ टीव्ही कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक साधने यांचा समावेश असतो आपण कधी विचार केलात का की हे वापरून झाल्यावर त्याचं पुढचं भवितव्य काय असतं? आपल्या घरातली ही साधने आपण कशी फेकून देता? जेव्हा ते उघड्या …… इ -वेस्ट वाचन सुरू ठेवा

नातं निसर्गाशी

लेखिका: मेधा इनामदार, पुणे खूप जुनी ऐकलेली …. वाचलेली गोष्ट आहे. तशी तर प्रत्येकालाच माहिती असलेली. एक आजोबा दाराशी एक आंब्याचं रोप लावत होते.  थकलेली कुडी.  थरथरणारे हात. कुणी एकानं ते पाहिलं. विचारलं. ‘आजोबा , रागावू नका. रहावत नाही म्हणून विचारतो. पण तुम्ही हे झाड आत्ता लावताय् . या वयात. याची फळं कदाचित ……. ’ ‘ कदाचित…… नातं निसर्गाशी वाचन सुरू ठेवा

एथिपोथाला धबधबा

छायाचित्रकार: चंद्रशेखर सारंगधर  हा एथिपोथाला धबधबा आहे. हैदराबाद स्टेशनचे नाव नामपल्ली. रेल्वे मार्गाने हैदराबाद असे स्टेशन नाही. वरून नागार्जून धरण बघायला जेव्हा आपण जातो तेव्हा धरण पार केल्यावर २०-२५ मि. आपण या सुंदर धबधब्यापाशी येतो.

भेटायचयं जीवनाच्या वाटेवर…

लेखिका: माधवी, संस्थापक – जीविषा यावत्भूमंडलात्धत्तेसशैलवनकाननम् तावत्तिष्ठन्तिमेदित्न्यांसंततिपुत्रपौतृकी देहन्तेपरमंस्थानम्यतसुरैरपिदुर्लभम् प्राप्नोतिपुरुषोनित्यंमहामायाप्रसादतः।। अर्थ: जो पर्यंत पृथ्वीवर पर्वत, वने आणि सरोवरे आहेत, तो पर्यंत जीवांची उत्पत्ती होऊन ते सुखाने जगतील , ज्यांना ही गोष्ट, उमजेल त्यांना महामायेच्या (निसर्ग देवता) प्रासादात देवांनाही दुर्लभ असे परमस्थान प्राप्त होईल. या श्लोकाचा मला उमजलेला अर्थ असा की, निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गपूरक जीवनशैली आपण जितकी आत्मसात…… भेटायचयं जीवनाच्या वाटेवर… वाचन सुरू ठेवा

ऊर्जाच ऊर्जा

लेखक: अमित खेडकर, सिस्टिम इंजिनीर, इवाटेक कॉर्पोरेशन, नागासाकी, जपान. मित्र आणि मैत्रिणींनो, कोरोना चा दुष्परिणाम तर आपण बघतच आहात पण दुसरी कडे बगायला गेलं तर एक जबादार नागरिक म्हणून आपण निसर्गाची, आपल्या आजू बाजू ची किती काळजी घेतली पाहिजे याचे महत्त्व आज आपल्याला नक्कीच कळाले असणार. हि निसर्गाला आपण दिलेली हानी आहे आणि ती आपल्याला…… ऊर्जाच ऊर्जा वाचन सुरू ठेवा