छायाचित्रण: कृष्णा भागडे, नाशिक

ब्लिस्टर बीटल


फोटोग्राफी करणं कृष्णा भागडे यांचा छंद आहे, मुक्काम ईगतपुरी, नाशिक. हे कीड्याचं छायाचित्र Sony CyberShot या कॅमेऱ्याद्वारे टीपले आहे. भात पिकाची लावणी सुरू असता गवतातील फुलावर हा कीडा त्यांना दिसला. ब्लिस्टर बीटल Blister Beetle हे त्या कीड्याचे नाव. ह्याचे मराठी नाव आपल्याला माहित आहे का?

ब्लिस्टर बीटल वनस्पती खातात. त्यामध्ये कॅंथरिडिन हे एक विषारी बचावात्मक रसायन आहे जे त्यांना भक्ष्यांपासून वाचवते. चुकून बीटल चिरडण्यामुळे त्वचेवर वेदनादायक फोड येऊ शकते. ब्लिस्टर म्हणजे फोड. म्हणूनच त्यांना ब्लिस्टर बीटल म्हणतात. 

बदकांचा थवा

हे छायाचित्र मोबाईल (Samsung J7 Prime) कॅमेऱ्याद्वारे टीपले आहे. बदकांमधे पाण्यामधे पोहण्याची तसेच जमिनीवर चालण्याची एक वेगळीच ढब असते एकसंघता असते.

आपण हे फोटो खरेदी करू शकता किंवा आपल्या प्रकल्पांवर आपल्याबरोबर काम करण्यासाठी छायाचित्रकाराशी संपर्क साधू शकता. लिहा info@haritamarathi.com वर.

One thought on “छायाचित्रण: कृष्णा भागडे, नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s