नभ उतरू आलं

कवियत्री: विजया भास्कर पवार, सांगली नभ उतरू आलं त्याला ओंजळीत धरू मोत्याचे दाणे ओल्या मातीत रुजता मातीच्या गर्भातुन अंकुर फुलती वाऱ्याची मंद झुळुक येता अंकुराचे हळुच रोप होते ऊन , वारा , पावसाच्या लपंडावा संगे रोपाचे झाड होते___ कसं वाटलं? आम्हाला कळवा info@haritamarathi.com वर.

निसर्गाने रूप बदलले

कवियत्री: विजया भास्कर पवार, सांगली पर्यावरणाचा तोल ढळतानिसर्गाने रूप बदलले आपण आरश्यातआणिप्रतिबिंब बाहेर यावेतसेच झाले सारेविषाणूने एकारुप पालटले सारेमाणसे झाली बंदिस्तघर नावाच्या पिंजऱ्यातआणि पशु , पक्षी , प्राणीमुक्त संचार करतातमाणसाने ठरवायचंस्वच्छ पर्यावरणसत्यात आणायचंकी मनातच ठेवायचं___ कसं वाटलं? आम्हाला कळवा info@haritamarathi.com वर.