निसर्गाचे बाळकडू (अंक ३)

लेखक: शिवसांब घोडके, औरंगाबाद पाडळ – stereospermum colaisहे एक मध्यम  उंचीचे पानगळ होणारे झाड आहे.पाने लंबवर्तुळी लांबट आसतात.फिक्कट गुलाबी रंगाची फूले त्यावर लालसर जांभळ्या रेषा आसून थोडेसे शेंड्याकडे वाकलेली असतात.यास लांब वक्र शेंगा येतात व त्यात मखमली कप्प्यात बीज आसते. पिवळ्या शेंगेवर पाडळ शेंगा व संग्रह केलेले बीज.

निसर्गाचे बाळकडू (अंक २)

लेखक: शिवसांब घोडके, औरंगाबाद लाख – Lathyrus sativus Fabaceaeहे वाटाणा वर्गीय लहान पीक वनस्पती आहे.ही गोड वाटाणा सारखीच वनस्पती आहे. साधारण दोन फूट उंचीपर्यंत वाढते. याच्या खोडावर कसलेही केस नसलेले चकचकीत खोड.खोडाजवळ पंख असल्यासारखे असते. पाने अरूंद लांबट आहेत.याची फूले पांढरट निळे ते गूला.जवळजवळ लंबवर्तुळाकार त्यास पंख असलेले असतात. ही वनस्पती कमी पाण्यात तग धरुन राहु…… निसर्गाचे बाळकडू (अंक २) वाचन सुरू ठेवा

निसर्गाचे बाळकडू (अंक १)

लेखक: शिवसांब घोडके अस्वीकरण: औषधी माहिती गावातील ऐकीवआहे, मनाने वापर करु नये. तज्ञांचा सल्ला घ्यावा. चला निसर्ग भ्रमंतीला….आपली संस्कृती ही पुरातन काळापासून निसर्गासी जोडलेली आहे संस्कृतीतील जवळपास सर्वच सण हे निसर्गासी निगडीतच आहेत आणि निसर्गातील वन वन्यजीव यांच्याशी भावनिक असलेले हे कसे एकमेकांना परस्पर पूरक आहेत हे सांंगण्यासाठी व त्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्यक्ष…… निसर्गाचे बाळकडू (अंक १) वाचन सुरू ठेवा

‘निसर्गाचे बाळकडू’: हरित मराठी घेऊन येत आहे शिवसांब घोडके यांचं नवीन संपादकीय

परिचय लिहिला आहे विनायक हरिहर सोनवळे यांनी (@vinayak_300) ता.लोहा जिल्हा नांदेड मराठवाडा! मराठवाडा म्हनले की सर्वांच्या नजरेसमोर येतो तो भयावह दूष्काळ, भयंकर उष्णतामान आणि कोरडी उघडी बोडकी गवताळ माळरान त्यातल्या त्यात जंगलाचा विचार करता नांदेड जिल्हा हा काही प्रमाणात प्रचंड दर्या, टेकड्या, व नद्यांनी व्यापलेला व यातुनच दक्षिणेतील गंगा म्हनजे गोदावरी नदी वाहाते आणि नैसर्गिकरित्या…… ‘निसर्गाचे बाळकडू’: हरित मराठी घेऊन येत आहे शिवसांब घोडके यांचं नवीन संपादकीय वाचन सुरू ठेवा