नभ उतरू आलं

कवियत्री: विजया भास्कर पवार, सांगली नभ उतरू आलं त्याला ओंजळीत धरू मोत्याचे दाणे ओल्या मातीत रुजता मातीच्या गर्भातुन अंकुर फुलती वाऱ्याची मंद झुळुक येता अंकुराचे हळुच रोप होते ऊन , वारा , पावसाच्या लपंडावा संगे रोपाचे झाड होते___ कसं वाटलं? आम्हाला कळवा info@haritamarathi.com वर.

छायाचित्रण: कृष्णा भागडे, नाशिक

ब्लिस्टर बीटल फोटोग्राफी करणं कृष्णा भागडे यांचा छंद आहे, मुक्काम ईगतपुरी, नाशिक. हे कीड्याचं छायाचित्र Sony CyberShot या कॅमेऱ्याद्वारे टीपले आहे. भात पिकाची लावणी सुरू असता गवतातील फुलावर हा कीडा त्यांना दिसला. ब्लिस्टर बीटल Blister Beetle हे त्या कीड्याचे नाव. ह्याचे मराठी नाव आपल्याला माहित आहे का? ब्लिस्टर बीटल वनस्पती खातात. त्यामध्ये कॅंथरिडिन हे एक विषारी बचावात्मक रसायन आहे जे त्यांना भक्ष्यांपासून…… छायाचित्रण: कृष्णा भागडे, नाशिक वाचन सुरू ठेवा

पर्यावरण दिन

लेखक: डॉ. नितीन निमकर, मुंबईसहलेखिका: रसिका निमकर , व्हँकुव्हर, कॅनडा पर्यावरणाच्या रक्षणासाठी संयुक्त राष्ट्र महासभा १९७२ मध्ये ५ जून ते १६ जून या दरम्यान आयोजित केली गेला पहिला पर्यावरण दिन ५ जून १९७३ रोजी साजरा झाला, या दिनी हवा, पाणी, प्रकाश, जमीन, जंगल, वृक्ष, व यासारख्या विषयांवर चिंतन व त्यावर कारवाई केली जाते या निमित्ताने हा लेखन…… पर्यावरण दिन वाचन सुरू ठेवा

जागतिक जैवविविधतेच्या दिवसासाठी योग्य असे हे छायाचित्रण

२२ मे रोजी जागतिक जैवविविधतेचा दिवस आहे. त्या निमित्ताने चला या वन्यजीव छायाचित्रकाराचा परिचय देऊ. पियुष बकाने एक अक्षय ऊर्जा अभियंता (रिन्यूएबल एनर्जी इंजिनीर) आहेत आणि काय उत्तम छायाचित्रण करतात! अक्षय ऊर्जा आणि पर्यावरणीय विज्ञानाच्या विविध बाबींमध्ये त्यांच्याकडे ९ वर्षांचा संशोधन आणि उद्योग अनुभव आहे. त्यांनी भारत, अमेरिका, चीन, तिबेट, ग्वाटेमाला, होंडुरास, केनिया आणि फ्रान्समधील प्रकल्पांवर काम केले आहे. आपण…… जागतिक जैवविविधतेच्या दिवसासाठी योग्य असे हे छायाचित्रण वाचन सुरू ठेवा

कार्बन फूटप्रिंटचा एक प्रयोग

लेखिका: रसिका निमकर, व्हँकुव्हर कॅनडाकार्बन डायऑक्साईड (कर्ब द्वि प्राणिल वायु) म्हणजे एक कार्बन आणि दोन ऑक्सिजन अणूंनी बनलेलं एक रासायनिक संयुग आहे. ह्याचा फॉर्म्युला CO2 आहे. हे संयुग पृथ्वीच्या वातावरणात त्या मनाने कमी एकाग्रतेत उपस्थित आहे (०. ०४%). हे संयुग हरितगृह वायू म्हणून ओळखले जाते. हा वायू कार्बन चक्रातील (कार्बन सायकल) एक प्रमुख घटक आहे.…… कार्बन फूटप्रिंटचा एक प्रयोग वाचन सुरू ठेवा

निसर्गाने रूप बदलले

कवियत्री: विजया भास्कर पवार, सांगली पर्यावरणाचा तोल ढळतानिसर्गाने रूप बदलले आपण आरश्यातआणिप्रतिबिंब बाहेर यावेतसेच झाले सारेविषाणूने एकारुप पालटले सारेमाणसे झाली बंदिस्तघर नावाच्या पिंजऱ्यातआणि पशु , पक्षी , प्राणीमुक्त संचार करतातमाणसाने ठरवायचंस्वच्छ पर्यावरणसत्यात आणायचंकी मनातच ठेवायचं___ कसं वाटलं? आम्हाला कळवा info@haritamarathi.com वर.