लेखिका: माधवी, संस्थापक – जीविषा यावत्भूमंडलात्धत्तेसशैलवनकाननम् तावत्तिष्ठन्तिमेदित्न्यांसंततिपुत्रपौतृकी देहन्तेपरमंस्थानम्यतसुरैरपिदुर्लभम् प्राप्नोतिपुरुषोनित्यंमहामायाप्रसादतः।। अर्थ: जो पर्यंत पृथ्वीवर पर्वत, वने आणि सरोवरे आहेत, तो पर्यंत जीवांची उत्पत्ती होऊन ते सुखाने जगतील , ज्यांना ही गोष्ट, उमजेल त्यांना महामायेच्या (निसर्ग देवता) प्रासादात देवांनाही दुर्लभ असे परमस्थान प्राप्त होईल. या श्लोकाचा मला उमजलेला अर्थ असा की, निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गपूरक जीवनशैली आपण जितकी आत्मसात…… भेटायचयं जीवनाच्या वाटेवर… वाचन सुरू ठेवा
Tag: green living
पर्यावरण दिन
लेखक: डॉ. नितीन निमकर, मुंबईसहलेखिका: रसिका निमकर , व्हँकुव्हर, कॅनडा पर्यावरणाच्या रक्षणासाठी संयुक्त राष्ट्र महासभा १९७२ मध्ये ५ जून ते १६ जून या दरम्यान आयोजित केली गेला पहिला पर्यावरण दिन ५ जून १९७३ रोजी साजरा झाला, या दिनी हवा, पाणी, प्रकाश, जमीन, जंगल, वृक्ष, व यासारख्या विषयांवर चिंतन व त्यावर कारवाई केली जाते या निमित्ताने हा लेखन…… पर्यावरण दिन वाचन सुरू ठेवा
कार्बन फूटप्रिंटचा एक प्रयोग
लेखिका: रसिका निमकर, व्हँकुव्हर कॅनडाकार्बन डायऑक्साईड (कर्ब द्वि प्राणिल वायु) म्हणजे एक कार्बन आणि दोन ऑक्सिजन अणूंनी बनलेलं एक रासायनिक संयुग आहे. ह्याचा फॉर्म्युला CO2 आहे. हे संयुग पृथ्वीच्या वातावरणात त्या मनाने कमी एकाग्रतेत उपस्थित आहे (०. ०४%). हे संयुग हरितगृह वायू म्हणून ओळखले जाते. हा वायू कार्बन चक्रातील (कार्बन सायकल) एक प्रमुख घटक आहे.…… कार्बन फूटप्रिंटचा एक प्रयोग वाचन सुरू ठेवा