निसर्गाचे बाळकडू (अंक १)

लेखक: शिवसांब घोडके अस्वीकरण: औषधी माहिती गावातील ऐकीवआहे, मनाने वापर करु नये. तज्ञांचा सल्ला घ्यावा. चला निसर्ग भ्रमंतीला….आपली संस्कृती ही पुरातन काळापासून निसर्गासी जोडलेली आहे संस्कृतीतील जवळपास सर्वच सण हे निसर्गासी निगडीतच आहेत आणि निसर्गातील वन वन्यजीव यांच्याशी भावनिक असलेले हे कसे एकमेकांना परस्पर पूरक आहेत हे सांंगण्यासाठी व त्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्यक्ष…… निसर्गाचे बाळकडू (अंक १) वाचन सुरू ठेवा

नातं निसर्गाशी

लेखिका: मेधा इनामदार, पुणे खूप जुनी ऐकलेली …. वाचलेली गोष्ट आहे. तशी तर प्रत्येकालाच माहिती असलेली. एक आजोबा दाराशी एक आंब्याचं रोप लावत होते.  थकलेली कुडी.  थरथरणारे हात. कुणी एकानं ते पाहिलं. विचारलं. ‘आजोबा , रागावू नका. रहावत नाही म्हणून विचारतो. पण तुम्ही हे झाड आत्ता लावताय् . या वयात. याची फळं कदाचित ……. ’ ‘ कदाचित…… नातं निसर्गाशी वाचन सुरू ठेवा

एथिपोथाला धबधबा

छायाचित्रकार: चंद्रशेखर सारंगधर  हा एथिपोथाला धबधबा आहे. हैदराबाद स्टेशनचे नाव नामपल्ली. रेल्वे मार्गाने हैदराबाद असे स्टेशन नाही. वरून नागार्जून धरण बघायला जेव्हा आपण जातो तेव्हा धरण पार केल्यावर २०-२५ मि. आपण या सुंदर धबधब्यापाशी येतो.

भेटायचयं जीवनाच्या वाटेवर…

लेखिका: माधवी, संस्थापक – जीविषा यावत्भूमंडलात्धत्तेसशैलवनकाननम् तावत्तिष्ठन्तिमेदित्न्यांसंततिपुत्रपौतृकी देहन्तेपरमंस्थानम्यतसुरैरपिदुर्लभम् प्राप्नोतिपुरुषोनित्यंमहामायाप्रसादतः।। अर्थ: जो पर्यंत पृथ्वीवर पर्वत, वने आणि सरोवरे आहेत, तो पर्यंत जीवांची उत्पत्ती होऊन ते सुखाने जगतील , ज्यांना ही गोष्ट, उमजेल त्यांना महामायेच्या (निसर्ग देवता) प्रासादात देवांनाही दुर्लभ असे परमस्थान प्राप्त होईल. या श्लोकाचा मला उमजलेला अर्थ असा की, निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गपूरक जीवनशैली आपण जितकी आत्मसात…… भेटायचयं जीवनाच्या वाटेवर… वाचन सुरू ठेवा

नभ उतरू आलं

कवियत्री: विजया भास्कर पवार, सांगली नभ उतरू आलं त्याला ओंजळीत धरू मोत्याचे दाणे ओल्या मातीत रुजता मातीच्या गर्भातुन अंकुर फुलती वाऱ्याची मंद झुळुक येता अंकुराचे हळुच रोप होते ऊन , वारा , पावसाच्या लपंडावा संगे रोपाचे झाड होते___ कसं वाटलं? आम्हाला कळवा info@haritamarathi.com वर.

छायाचित्रण: कृष्णा भागडे, नाशिक

ब्लिस्टर बीटल फोटोग्राफी करणं कृष्णा भागडे यांचा छंद आहे, मुक्काम ईगतपुरी, नाशिक. हे कीड्याचं छायाचित्र Sony CyberShot या कॅमेऱ्याद्वारे टीपले आहे. भात पिकाची लावणी सुरू असता गवतातील फुलावर हा कीडा त्यांना दिसला. ब्लिस्टर बीटल Blister Beetle हे त्या कीड्याचे नाव. ह्याचे मराठी नाव आपल्याला माहित आहे का? ब्लिस्टर बीटल वनस्पती खातात. त्यामध्ये कॅंथरिडिन हे एक विषारी बचावात्मक रसायन आहे जे त्यांना भक्ष्यांपासून…… छायाचित्रण: कृष्णा भागडे, नाशिक वाचन सुरू ठेवा

जागतिक जैवविविधतेच्या दिवसासाठी योग्य असे हे छायाचित्रण

२२ मे रोजी जागतिक जैवविविधतेचा दिवस आहे. त्या निमित्ताने चला या वन्यजीव छायाचित्रकाराचा परिचय देऊ. पियुष बकाने एक अक्षय ऊर्जा अभियंता (रिन्यूएबल एनर्जी इंजिनीर) आहेत आणि काय उत्तम छायाचित्रण करतात! अक्षय ऊर्जा आणि पर्यावरणीय विज्ञानाच्या विविध बाबींमध्ये त्यांच्याकडे ९ वर्षांचा संशोधन आणि उद्योग अनुभव आहे. त्यांनी भारत, अमेरिका, चीन, तिबेट, ग्वाटेमाला, होंडुरास, केनिया आणि फ्रान्समधील प्रकल्पांवर काम केले आहे. आपण…… जागतिक जैवविविधतेच्या दिवसासाठी योग्य असे हे छायाचित्रण वाचन सुरू ठेवा

निसर्गाने रूप बदलले

कवियत्री: विजया भास्कर पवार, सांगली पर्यावरणाचा तोल ढळतानिसर्गाने रूप बदलले आपण आरश्यातआणिप्रतिबिंब बाहेर यावेतसेच झाले सारेविषाणूने एकारुप पालटले सारेमाणसे झाली बंदिस्तघर नावाच्या पिंजऱ्यातआणि पशु , पक्षी , प्राणीमुक्त संचार करतातमाणसाने ठरवायचंस्वच्छ पर्यावरणसत्यात आणायचंकी मनातच ठेवायचं___ कसं वाटलं? आम्हाला कळवा info@haritamarathi.com वर.