एथिपोथाला धबधबा

छायाचित्रकार: चंद्रशेखर सारंगधर  हा एथिपोथाला धबधबा आहे. हैदराबाद स्टेशनचे नाव नामपल्ली. रेल्वे मार्गाने हैदराबाद असे स्टेशन नाही. वरून नागार्जून धरण बघायला जेव्हा आपण जातो तेव्हा धरण पार केल्यावर २०-२५ मि. आपण या सुंदर धबधब्यापाशी येतो.

छायाचित्रण: कृष्णा भागडे, नाशिक

ब्लिस्टर बीटल फोटोग्राफी करणं कृष्णा भागडे यांचा छंद आहे, मुक्काम ईगतपुरी, नाशिक. हे कीड्याचं छायाचित्र Sony CyberShot या कॅमेऱ्याद्वारे टीपले आहे. भात पिकाची लावणी सुरू असता गवतातील फुलावर हा कीडा त्यांना दिसला. ब्लिस्टर बीटल Blister Beetle हे त्या कीड्याचे नाव. ह्याचे मराठी नाव आपल्याला माहित आहे का? ब्लिस्टर बीटल वनस्पती खातात. त्यामध्ये कॅंथरिडिन हे एक विषारी बचावात्मक रसायन आहे जे त्यांना भक्ष्यांपासून…… छायाचित्रण: कृष्णा भागडे, नाशिक वाचन सुरू ठेवा

जागतिक जैवविविधतेच्या दिवसासाठी योग्य असे हे छायाचित्रण

२२ मे रोजी जागतिक जैवविविधतेचा दिवस आहे. त्या निमित्ताने चला या वन्यजीव छायाचित्रकाराचा परिचय देऊ. पियुष बकाने एक अक्षय ऊर्जा अभियंता (रिन्यूएबल एनर्जी इंजिनीर) आहेत आणि काय उत्तम छायाचित्रण करतात! अक्षय ऊर्जा आणि पर्यावरणीय विज्ञानाच्या विविध बाबींमध्ये त्यांच्याकडे ९ वर्षांचा संशोधन आणि उद्योग अनुभव आहे. त्यांनी भारत, अमेरिका, चीन, तिबेट, ग्वाटेमाला, होंडुरास, केनिया आणि फ्रान्समधील प्रकल्पांवर काम केले आहे. आपण…… जागतिक जैवविविधतेच्या दिवसासाठी योग्य असे हे छायाचित्रण वाचन सुरू ठेवा